
Ukraine-Russia चर्चा युद्धबंदीच्या मुद्द्याशिवाय समाप्त, कीवमध्ये निदर्शेने
शुक्रवारी, युक्रेनच्या रशियासोबत थेट तीन वर्षांनंतर झालेल्या चर्चेची पहिली फेरी, युद्धबंदीच्या किंवा शांततेच्या कोणत्याही कराराशिवाय पार पडली. Ukraine-Russia चर्चेमध्ये, रशियाने काही अटी मांडल्या ज्या युक्रेनच्या एका सूत्राने “अस्वीकारार्ह” असल्याचे म्हणत, …